1 बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाचे विविध पैलू

Author: Dr. Sunita Magre

30 ऑक्टोबर 1954 - दिल्ली आकाषवाणी केंद्रावरून केलेल्या भाषणात बाबासाहेबांनी त्यांचे जीवनविशयक तत्वज्ञान तीन शब्दात सांगितले आहे ते म्हणजे स्वातंत्र,समता आणि बंधुभाव ते म्हणतात बुध्दांच्या शिकवणुकीतुन मी हे तत्वज्ञान अंगीकारले आहे. त्यांच्या तत्वज्ञानाचा केंद्रबिंदु हा ‘मानव’ आहे

2 महाराष्ट्रातील समकालीन भीमगीतांमधील सामाजिक, सांस्कृतिक आणि सांगितिक मूल्यांचे विष्लेषणात्मक अध्ययन

Author: Dr. Anaya Thatte

महाराष्ट्राच्या भूमीशी निगडित, संपूर्ण देशभरात व्याप्त, दलित समाजाच्या सांस्कृतिक परंपरा असलेल्या भीमगीतांनी संगीताच्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. विशिष्ट उद्देश्शांच्या पूर्तीसाठी निर्माण झालेल्या या गीतप्रकाराने आज संपूर्ण जगभरात परमपूज्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, कार्य आणि दलित संस्कृतीचा प्रचार प्रसार केला आहे. प्रस्तुत शोधपत्रात या गीतप्रकारांच्या स्वरूपात कालानुरूप झालेल्या परिवर्तनांबरोबरच समकालीन भीमगीतांचे सांगितिक आणि साहित्यिक विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे

3 महिलांचा राजकीय प्रचार मोहिमेतील सहभाग: कर्जत तालुक्याच्या संदर्भात विशेष अभ्यास

Author: Dr. Chandrakant Mangal Gondhali

राजकीय प्रचार हा निवडणुकीच्या दरम्यान करण्यात येणारा एखादया उमेदवाराचा अथवा राजकीय पक्षाचा प्रचार असतो. त्यांचा उपयोग मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी केला जातो. प्रजातंत्रात राजकीय प्रचार हा निवडणुक प्रचार म्हणुन समजला जातो. अश्या प्रकारच्या राजकीय प्रचार मोहिमेतील महिलांच्या सहभागाविषयीचा अभ्यास या संशोधन पेपरमध्ये करण्यात आला आहे.

4 माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या स्वाग्रही वर्तनाचा अभ्यास

Author: Mr. Kiran Ashok Aabnave

स्वाग्रहीत्व हे नैसर्गिकत: येतेच पण ते एक कौशल्य आहे आणि ते शिकून ही घेता येते. जे लोक या कौशल्यात निपुण होतील त्यांना त्यांच्या जीवनातील आंतर वैयक्तिक संघर्षांना सामोरे जाण्यासाठी सक्षम बनवते.

5 Reforms in School Education and its Impacts as mentioned in the New Education Policy‐2020

Author: Dr. Venkataraman

The important issues spelled out and new policy decisions proposed in the New Education Policy -2020 were presented before the selected sample of heterogeneous group Higher Education faculties, School Teachers and Research Scholars and M.Ed., Students. The important issues were discussed and their feedback are reported here.

6 Ideas for Secondary Teachers To Make Teaching‐Learning Process More Effective

Author: Miss. Pratibha Rajaram Dabhade , Dr. Shobha kalebag

Teachers teaching at the secondary level, if they use different ideas or techniques for engaging students in the teaching-learning process, the final result will be an effective teaching-learning process and which will be reflected in the good achievement of the students.

7 COVID‐19: Impact of Remote Learning

Author: Dr. Rekha Nariwal, Yashika Poddar, Madhuja Biswas

The method of remote learning was earlier popularized through distance learning and open universities but even then the examinations and evaluations were conducted in person. The COVID-19 pandemic not only made education remote but also completely digitized. The hurdles and barriers of remote learning are being slowly overcome but no particular strategy seems to be universally applicable.

RNI MAHBIL/ 2012/54586
ISSN 2319-5525

Publish quality Research Paper/ Article for Free